---
title: "Discussion on \"तो आणि मी\" | Hashnode"
description: "Discussion on \"तो आणि मी\". तो आहे एक दिवाआणि मी त्याची वात,तो तेवत असतो रोजचमी देते त्याला साथ!  \nतो आहे एक वादळ,आणि मी त्याची झुळूक,तो असतो माझ्यापुढेमी जाते मागून हळूच !  \nतो आहे निळं आकाशआणि मी त्याची धरती,भेटत असतो आम्हीरोज त्या क्षितिजावरती ।  \nतो आहे 'सूर्य'तर मी 'प्राजक..."
url: "https://hashnode.com/posts/ta-aanae-ma/684fafe8b06ec5d7f2d4c114"
---

[Feed](https://hashnode.com/feed) /

Discussion

# [तो आणि मी](https://prajaktawrites.hashnode.dev/ta-aanae-ma?utm_source=hashnode&utm_medium=feed)

तो आहे एक दिवाआणि मी त्याची वात,तो तेवत असतो रोजचमी देते त्याला साथ! तो आहे एक वादळ,आणि मी त्याची झुळूक,तो असतो माझ्यापुढेमी जाते मागून हळूच ! तो आहे निळं आकाशआणि मी त्याची धरती,भेटत असतो आम्हीरोज त्या क्षितिजावरती । तो आहे 'सूर्य'तर मी 'प्राजक...

Jun 16, 2025 · 1 min read · prajaktawrites.hashnode.dev  
Read the article

-   [#poem](https://hashnode.com/tag/poem)
-   [#kavita](https://hashnode.com/tag/kavita)

## Written by

[Prajakta Kulkarni](https://hashnode.com/@prajakta-11)

@prajakta-11

  
[View profile](https://hashnode.com/@prajakta-11)

My Space for poems and articles

## Responses

Markdown supported · ⌘↵ to post

No responses yet.
