Api म्हणजे काय? - परिचय आणि महत्त्व
नमस्कार developers! 🙏
आज आपण सुरुवात करणार आहोत एका अशा गोष्टीची जी आजच्या software development मध्ये सर्वत्र वापरली जाते - API!
API म्हणजे नक्की काय?
API म्हणजे Application Programming Interface. आता तुम्ही म्हणाल, "अरे, हे तर technical definition...
amolkharat.hashnode.dev4 min read