API#3: API Endpoints आणि Resources समजून घेणे
नमस्कार developers! 🙏
मागच्या दोन blogs मध्ये आपण API काय आहे आणि REST API कसे काम करते हे शिकलो. आज आपण खूप महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत - Endpoints आणि Resources!
Resource म्हणजे काय? 🎯
Resource म्हणजे तुमच्या application मधली कोणतीही "गोष्ट" (...
amolkharat.hashnode.dev5 min read