मिठू माउली
“मित्रा, इथे काजू नाहीतर मग सफरचंद कुठे मिळेल?...”
“काय...! सरकला आहेस की काय?” असं म्हणून तो उडाला.
थोड्यावेळाने हाच प्रश्न दुस-याला विचारला, आणि त्याचेही उत्तर तसेच, पुढे तो म्हणाला -
“कुठून आला आहेस तु? इथला वाटत नाहीस आणि बोलतोस ही वेगळा. अरे इथे...
anecdotes.niranjanborawake.in6 min read