१८ जुलै रोजी झालेल्या सर्वांगीण आरोग्य संमेलनात नाशिककरांशी झालेला संवाद आमच्यासाठी खूपच खास ठरला. या संमेलनामध्ये अनेक नाशिककरांनी स्वयंपूर्ण ऊर्जाउपचार (Swayampurna Urja Upchaar) व नैसर्गिक उपचारांविषयी प्रचंड उत्सुकता व्यक्त केली. आपल्या आग्रहामुळ...
No responses yet.