नाशिकमध्ये निरामयचे नवे केंद्र – आरोग्य संकल्पाची पूर्तता
१८ जुलै रोजी झालेल्या सर्वांगीण आरोग्य संमेलनात आम्हाला नाशिककरांशी भेटण्याची संधी मिळाली. या संमेलनात नाशिककरांनी व्यक्त केलेल्या आग्रहामुळे आणि विश्वासामुळे, आम्ही नाशिकमध्ये नवे केंद्र सुरू करण्याचा संकल्प केला होता. आज आम्हाला आनंद होत आहे की हा ...
niraamay.hashnode.dev1 min read