प्रबळगड ते इर्शाळगड - प्रवासवर्णन
पूर्वार्ध
३० जुलै, २०२२ ला शुक्रवारी रात्री ८ वाजता प्रल्हाद चा फोन आला, म्हणाला उद्या ऑफिसला सुट्टी आहे आपण ट्रेकिंग ला जाऊयात. मी पण पटकन हो बोलून फोन ठेवून दिला. सकाळी ७ वाजता पनवेल स्टेशन ला भेटायचे ठरले. दुसऱ्यादिवशी दोघेही ७ च्या ठोक्याला पनवेल...
codeimpossible.hashnode.dev7 min read