सोलापुरी ब्राह्मण Friend
आजपर्यंत तुम्ही पुणेरी ब्राह्मणांचे बरेच किस्से ऐकले असतील. त्याचबरोबर सोलापूरकरांच्या पण बऱ्याच करामती कानावर आपटल्या असतील. ‘आपटल्या’ यासाठी म्हणालो कारण त्यांच्या गोष्टी ‘पडत’ नाहीत आपटतातच, विशेषतः त्यांचे शब्द. पण इथे ‘सोलापुरी’ आणि ‘ब्राह्मण’ अ...
anecdotes.niranjanborawake.in2 min read