Weekend Lunch
शनिवारचा दिवस. बंद घड्याळाच्या timeला सगळेजण - मी, भिरभिर आणि ढिल्लम (flatmates) उठलो. भिरभिरने उठताक्षणीच Tata skyच्या नावाने भिरभिर करायला सुरवात केली. तो म्हणाला, "अरे, हा Tata skyचा डब्बा, booting timeमध्ये Windowsशी compete करायला लागलाय बे." नं...
anecdotes.niranjanborawake.in4 min read