अजूनी ...
अजूनी चंद्र देतो आहे प्रकाश, अजूनी लाटा किनाऱ्याला भेटतात,
अजूनी सूर्योदयामध्ये, मला दिसतोस तू एकटाच...
अजूनी होती मेघांचा गडगडाट, अजूनी होतो विजांचा चमचमाट,
पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर, मला होतो तुझाच आभास...
अजूनी फुलांचा दरवळती वास, अजूनी भेटतो श्...
prajaktawrites.hashnode.dev1 min read