PKPrajakta Kulkarniinprajaktawrites.hashnode.dev·Jun 16, 2025 · 1 min readजगदाळे सर..एक आदरणीय व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिमत्ता आणि विचारांची परिपक्वता ... ते आहेत आमचे जगदाळे सर..! काठोकाठ आहे ज्यांची ज्ञानाची होडी, ज्यांच्यामुळे सुटली अनेक अवघड कोडी, ज्यांच्यामुळे लागली गणिताची गोडी, ते आहेत आमचे जगदाळे सर..! गालातल्या गालात हळूच ...00
PKPrajakta Kulkarniinprajaktawrites.hashnode.dev·Jun 16, 2025 · 1 min readतो आणि मीतो आहे एक दिवाआणि मी त्याची वात,तो तेवत असतो रोजचमी देते त्याला साथ! तो आहे एक वादळ,आणि मी त्याची झुळूक,तो असतो माझ्यापुढेमी जाते मागून हळूच ! तो आहे निळं आकाशआणि मी त्याची धरती,भेटत असतो आम्हीरोज त्या क्षितिजावरती । तो आहे 'सूर्य'तर मी 'प्राजक...00
PKPrajakta Kulkarniinprajaktawrites.hashnode.dev·Jun 14, 2025 · 1 min readअजूनी ...अजूनी चंद्र देतो आहे प्रकाश, अजूनी लाटा किनाऱ्याला भेटतात, अजूनी सूर्योदयामध्ये, मला दिसतोस तू एकटाच... अजूनी होती मेघांचा गडगडाट, अजूनी होतो विजांचा चमचमाट, पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर, मला होतो तुझाच आभास... अजूनी फुलांचा दरवळती वास, अजूनी भेटतो श्...00