जगदाळे सर..
एक आदरणीय व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिमत्ता आणि विचारांची परिपक्वता ...
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
काठोकाठ आहे ज्यांची ज्ञानाची होडी, ज्यांच्यामुळे सुटली अनेक अवघड कोडी,
ज्यांच्यामुळे लागली गणिताची गोडी,
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
गालातल्या गालात हळूच ...
prajaktawrites.hashnode.dev1 min read