तो आणि मी
तो आहे एक दिवाआणि मी त्याची वात,तो तेवत असतो रोजचमी देते त्याला साथ!
तो आहे एक वादळ,आणि मी त्याची झुळूक,तो असतो माझ्यापुढेमी जाते मागून हळूच !
तो आहे निळं आकाशआणि मी त्याची धरती,भेटत असतो आम्हीरोज त्या क्षितिजावरती ।
तो आहे 'सूर्य'तर मी 'प्राजक...
prajaktawrites.hashnode.dev1 min read