✏️Eraser.io - तुमचा Diagram बनवण्याचा नवा सुपरहिरो! 🦸♂️
एका Engineer ची कहाणी
कल्पना करा... तुम्ही एक developer आहात. Product Manager तुमच्याकडे येतो आणि म्हणतो: "अरे यार, आपल्या नवीन feature चा architecture diagram पाहिजे - आज संध्याकाळपर्यंत!"
तुम्ही विचार करता: "आता मी काय करू? PowerPoint उघडू? नाही ना...
amolkharat.hashnode.dev8 min read