✏️Eraser.io - तुमचा Diagram बनवण्याचा नवा सुपरहिरो! 🦸♂️
Jan 28 · 8 min read · एका Engineer ची कहाणी कल्पना करा... तुम्ही एक developer आहात. Product Manager तुमच्याकडे येतो आणि म्हणतो: "अरे यार, आपल्या नवीन feature चा architecture diagram पाहिजे - आज संध्याकाळपर्यंत!" तुम्ही विचार करता: "आता मी काय करू? PowerPoint उघडू? नाही ना...
Join discussion

