तो - भाग १
हिमालयाच्या पायथ्याला संथपणे नदी वाहत होती. पाण्याचा खळ-खळ आवाज मनाला सुखदायी वाटेल असा होता. नदीच्या बाजूला पूर्ण हिरवळ होती आणि हिमालयाची उंच उंच शिखरे असलेले दृश्य एक वेगळाच सुखाचा अनुभव द्यायचं. पूर्ण परिसर सुखमय वाटत होता पण तो मात्र उदास होता. ...
tushartambe.hashnode.dev3 min read